श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं.9764271316
सिंदेवाही:-प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंदेवाही र. न. 304च्या अध्यक्षपदावर श्री. सुनील तुळशीराम उईके याची एकमताने नुकतीच निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडीच्या वेळी सर्वश्री मा. विजय बोरकर, रतीराम चौधरी, सज्जन तेलकपल्लीवर, राज एकवणकर, कृष्णा बहेकार, पुणेश्वर डोंगरवार,गिरीधर नगरे, गोकुळ लाकडे, राहुल कळंबे, राजश्री वसाके, गिरीधर दूधकुरे,सचिन जांभुळकर, रत्नाकर कामडी,टिकेश्वर शिवणकर, सुनील लोणबले, राजकुमार पाटील, अल्का भुते, मंदाकिनी हटवार, प्रशांत खोब्रागडे, प्रशांत घुटके, रेवनाथ चिमुरकर,ओमप्रकाश बावनकुळे,वाघाये सर, हरिदास बोरकर आणि सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
सदर निवड प्रक्रिया मा. चव्हान साहेब सहाय्यक निबंधक सिंदेवाही यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
श्री. सुनील उईके याची अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.


