कर्तृत्त्वान, इमानदार, कोणत्याही राजकीय दबावाला नं जुमानता कर्तव्याचे पालन करणारे म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके साहेब
पोलीस अधिक्षक श्री मुमका सुदर्शन साहेब यांनी योग्य अधिकारी यांची निवड शहर पोलीस स्टेशन मध्ये केल्याने चंद्रपूर वाशीय जनतेनी साहेबांचे मानले आभार
या अगोदर सुद्धा सौ. प्रभावती एकुरके मॅडम यांनी उत्तम रित्या आपली जिमेदार निभावली होती
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची.
मो. नं. 9764271316
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या अनेक अवैध धंद्यावरती आळा घालण्याकरिता चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक श्री मुमका सुदर्शन यांनी नागपूर वरून आलेले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन इथे कर्तव्य बजावून दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे श्री निशिकांत रामटेके साहेब यांची बद्दलि चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन इथे केली.
श्री निशिकांत रामटेके यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून कारभार साम्भाडताच अनेक अवैध धंदे वाल्यांवरती धाड सत्र सुरु केल्यामुळे अवैध काम करणाऱ्या वेवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
तसेच अनेक ठिकाणी मर्डर, चोरीच्या घटना त्यांच्या हद्दीत झाले असता कोणताही विलंब नं लावता 24 तासाच्या आत तपास लावून आरोपीला पकडण्यात यश संपादन केल्यामुळे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला एक दबंग आणि इमानदार, कर्तृत्वान म्हणून श्री निशिकांत रामटेके यांची ख्याती झाली आहे. शहरी भागात सर्वांच्या मुखात पोलीस निरीक्षकांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असून आता मनसोक्तपणे चंद्रपूर मधील जनता जगताना दिसत आहेत.
अशीच कामगिरी सदैव सुरु राहावी याकरिता चंद्रपूर शहर वाशीय जनता यांनी साहेबांकडून अपेक्षा केल्या असून शूभेच्या दिल्या आहे.


