सतत 11 व्या वर्षी पण परंपरा सुरु
15 आगष्ट तथा 26 जानेवारीला दरवर्षी केल्या जातो वितरण
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- सिंदेवाही मधील लोणवाही परिसरातील प्रतिकार युवा बचत गट तथा भाजीपाला विक्रेते व व्यापारी वर्ग हे दरवषी 15 आगष्ट आणि 26 जानेवारीला मसाला भात जिलेबीचे वितरण करित असतात.
या परंपरेला जवळपास 10 वर्ष पूर्ण झाले असून ती अविरत परंपरा सुरुच असून आज पण 15 आगष्ट निमित्य सकाळी 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत शाळकरी मुलांना तसेच गावकरी वाशीय जनतेला मसाला भात वितरण करण्यात आले. यामध्ये समस्त प्रतिकार युवा बचत गटाचे पधाधिकारी तथा सदश्य व भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी वर्ग यांनी सर्वानी मिळून मसाला भात जिलेबीचे वितरण करण्यास भूमिका घेतली होती.


