श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं.9764271316
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथील सौ. मंगला मंगेश आनंदे. वय 40 हे शेतात निंदा करित असताना अचानक त्यांच्या हाताला विषारी सापाने दंश केल्यामुळे त्यांना त्वरित सिंदेवाही मधील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले मात्र एका तासातच उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती, एक मुलगी असून कुटुंबावरिती दुःखाचे डोंगर कोसळले आहे.


