Homeताज्या घडामोडीनवरगाव मधील धुमनखेडा या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये भर दिवसा अस्वलीचे दर्शन श्री अमोल से निनावे संपाद्क:झुंज सत्याची मो. नं. 9764271316 सिंदेवाही तालुक्यातील नवरगावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या धुमनखेडा या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र असून तिथे अनेक बाहेरील गाव वरून आपले उपचार करण्याकरिता रुग्ण येत असतात.अश्यातच भर दिवसा दुपारच्या 3 वाजताच्या सुमारास एका भल्या मोठ्या अस्वलचे दर्शन तिथे असलेल्या कर्मचारी एकनाथ कुंभरे आणि गावातील एका नागरिकाला झाल्याने काही वेळे पुरता हें दोन हि लोक स्थब्द झाले होते.गावाला कोणत्याही प्रकारचे जन्गल लागले नसताना सुद्धा त्या ठिकाणी वन्यजीव हिंस्त्र प्राणी आढळून येत असल्याने तेथील गावकरी मंडळी तसेच तिथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. अनेक रुग्ण रात्रौला सुद्धा त्या रुग्णालयात उपचार करण्याकरिता येत असतात अश्याच वेळेस हिंस्त्र प्राण्यांनी हमला केल्यास त्यांच्या जीमेदार कोण राहणार असे प्रश्न आता तिथले नागरिक, कर्मचारी तथा रुग्णलोक करून राहले आहेत.तरी या गंभीर समस्यांकडे वनविभागाने आवर्जून लक्ष्य द्यावे अशी ग्रामवासीय जनतेची मागणी आहे.
नवरगाव मधील धुमनखेडा या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये भर दिवसा अस्वलीचे दर्शन श्री अमोल से निनावे संपाद्क:झुंज सत्याची मो. नं. 9764271316 सिंदेवाही तालुक्यातील नवरगावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या धुमनखेडा या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र असून तिथे अनेक बाहेरील गाव वरून आपले उपचार करण्याकरिता रुग्ण येत असतात.अश्यातच भर दिवसा दुपारच्या 3 वाजताच्या सुमारास एका भल्या मोठ्या अस्वलचे दर्शन तिथे असलेल्या कर्मचारी एकनाथ कुंभरे आणि गावातील एका नागरिकाला झाल्याने काही वेळे पुरता हें दोन हि लोक स्थब्द झाले होते.गावाला कोणत्याही प्रकारचे जन्गल लागले नसताना सुद्धा त्या ठिकाणी वन्यजीव हिंस्त्र प्राणी आढळून येत असल्याने तेथील गावकरी मंडळी तसेच तिथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. अनेक रुग्ण रात्रौला सुद्धा त्या रुग्णालयात उपचार करण्याकरिता येत असतात अश्याच वेळेस हिंस्त्र प्राण्यांनी हमला केल्यास त्यांच्या जीमेदार कोण राहणार असे प्रश्न आता तिथले नागरिक, कर्मचारी तथा रुग्णलोक करून राहले आहेत.तरी या गंभीर समस्यांकडे वनविभागाने आवर्जून लक्ष्य द्यावे अशी ग्रामवासीय जनतेची मागणी आहे.