Homeताज्या घडामोडीसरांडी येथे दिवाळी निमित्य वृद्ध पुरुषांना व विधवा महिलांना वस्त्र भेट. श्री अमोल निनावे संपाद्क :झुंज सत्याची मो. नं. 9764271316 सिंदेवाही :रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सरांडी या छोट्याश्या गावातील मा. इंजि. किशोर बाबुरावजी गुरनुले हे नागपूर येथे इंजिनियरिंग करीत असून गावावर असणारे प्रेम, गावात होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात माहिती घेऊन कार्यक्रम कसे घडवून आणता येईल यावर मार्गदर्शन करून युवा मुलांना प्रेरित करण्याचं काम करतात,ज्याने गावची देव मानीला |सेवा कार्याचा मंत्र जपला !|त्याचाची असावा बोलबाला |गावामाजी आपुल्या ||मागील वर्षी पासून विधवा महिला, यांचेकरिता दिवाळी भेट म्हणून वस्त्र भेट कार्यक्रम घेण्यात आला,या वर्षी सुद्धा वृद्ध पुरुष व विधवा महिलांना वस्त्र भेट कार्यक्रम घेण्यात आला,कार्यक्रमा प्रसंगी त्यांचे मोठे बंधू भावरावजी गुरनुले, किशोर गुरनुले व त्यांच्या पत्नी रेवताताई गुरनुले यांचे हस्ते वस्त्र वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला गावातील दादाजी गुरनुले, देविदासजी भेंडारे, कान्हूजी गुरनुले, शांताराम आदे, सुखदेवजी मांदाळे,दशरथ गुरनुले, सुधाकर चौधरी,गोपाळजी कावळे, श्रावण आदे, रामकृष्ण कावळे व गावातील पुरुष, महिला उपस्थित होत्या.
सरांडी येथे दिवाळी निमित्य वृद्ध पुरुषांना व विधवा महिलांना वस्त्र भेट. श्री अमोल निनावे संपाद्क :झुंज सत्याची मो. नं. 9764271316 सिंदेवाही :रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सरांडी या छोट्याश्या गावातील मा. इंजि. किशोर बाबुरावजी गुरनुले हे नागपूर येथे इंजिनियरिंग करीत असून गावावर असणारे प्रेम, गावात होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात माहिती घेऊन कार्यक्रम कसे घडवून आणता येईल यावर मार्गदर्शन करून युवा मुलांना प्रेरित करण्याचं काम करतात,ज्याने गावची देव मानीला |सेवा कार्याचा मंत्र जपला !|त्याचाची असावा बोलबाला |गावामाजी आपुल्या ||मागील वर्षी पासून विधवा महिला, यांचेकरिता दिवाळी भेट म्हणून वस्त्र भेट कार्यक्रम घेण्यात आला,या वर्षी सुद्धा वृद्ध पुरुष व विधवा महिलांना वस्त्र भेट कार्यक्रम घेण्यात आला,कार्यक्रमा प्रसंगी त्यांचे मोठे बंधू भावरावजी गुरनुले, किशोर गुरनुले व त्यांच्या पत्नी रेवताताई गुरनुले यांचे हस्ते वस्त्र वाटप करण्यात आले, कार्यक्रमाला गावातील दादाजी गुरनुले, देविदासजी भेंडारे, कान्हूजी गुरनुले, शांताराम आदे, सुखदेवजी मांदाळे,दशरथ गुरनुले, सुधाकर चौधरी,गोपाळजी कावळे, श्रावण आदे, रामकृष्ण कावळे व गावातील पुरुष, महिला उपस्थित होत्या.