श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे विद्यार्थ्यांना रोजगाराचे महत्त्व पदावर यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन सर्वोदय विद्यालय प्राचार्य श्री केकरे सर यांनी केले. प्रमुख अतिथि म्हणून सर्वोदय कन्या विद्यालयाच्या प्राचार्या यादव म्याडम, पर्यवेक्षक सुकारे सर, पर्यवेक्षक धुळेवार सर, उपस्थित होते. आनंद मेळाव्याचे परीक्षन श्री नवले सर , कु ठेंगरे म्याडम यांनी केले. विविध पदार्थाचें एकुण २३ स्टाल लागलेले होते. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी पदार्थ घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शेंडे सर, एस. मेश्राम सर, चकाटे सर, खुणे सर यांनी प्रयत्न केले.


