श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
आई तु आहेस जणू सागर
मी आहे सागराताला मासा
तू आहेस आकाश
मी आहे आकाशातला तारा
जेव्हा होतो मला दुःख
येते तेव्हा आठवण तुझी
तू असतेस नेहमी पाठीशी माझ्या
जशी माझी साऊली
बोलावे कसे तुला
तू काय आहे माझ्या साठी
शब्द कमी पडणार
एवढे आहे बोलायसाठी
आई तुझं हृदय किती मोठा ग
जसं प्रकाश देणारं सुर्य तु
म्हणून देव पण म्हणतोय
माझ्या पेक्षा मोठी तु
आई मला वाटतं
की आयुष्य किती छान आहे
जिने दिले मला जन्म
ती किती महान आहे
जेव्हा विझातो माझ्या मनातलं दिवा
त्या विझात्या मनाला ज्योत देणारी तु
माझ्या या यशकिर्ती च्या माघे
मानाचा मोठा स्थान तु
आई आहेस तु माझी
त्या चांदी सोणा हिऱ्याला आपण विचारत नाही
लाखो असेल धन दौलत
पण तुझ्या विणा ते काही नाय
तिन्ही लोकांचा स्वामी आहे
आईविना भिकारी
मूर्ख आहेत ती लोक
ज्यांनी वृद्धआश्रमात टाकली.


