श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
तुळशीच्या लग्नाला सुरुवात होताच जोडप्यांची पण पळवाट सुरु झाली असून ते पण लग्नबंधनात जुळुन केली लग्न करण्याच्या घाईत.
सिंदेवाही :सगळी कडे येत्या दोन दिवसांपासून तुळशी विवाहला सुरुवात झाली असून सर्वांच्या घरी तुळशीचे लग्न लावणे सुरु झाले आहे.
तसेच अनेक मुला मुलींचे वडील हें आपल्या मुलामुलींसाठी सोयरिकी करायला बाहेर गावाला जाण्याची सुरवात केलेली आहे. अश्यातच ज्यांचे अगोदरच प्रेम प्रकरण सुरु होते अश्यानी सुद्धा आता नं थाम्बता आपल्या प्रेमाचे रूपांतर लग्न बंधनात जोडण्याकरिता संस्थे कडे धाव घेतल्याने. सामाजिक युवा ब्रिगेड संस्था मध्ये आपलें लग्न लावून देण्याचे अर्ज केल्याने संस्थेच्या वतीने एकाच महिन्यात तीन लग्न वेगवेगळ्या प्रेमी युगलांचे लावण्यात आले.
सदर प्रेम प्रकरण बाबत दोन्ही मुला मुलींच्या घरी माहिती झाले व मुला मुलींना एकमेकाशी लग्न करायचे असल्याने सामाजिक युवा ब्रिगेड संस्थे कडे विवाह करण्यासाठी अर्ज सादर केला. सदर अर्जावर विचार करून मुला मुलींच्या संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून विवाह सोहळ्यास परवानगी देऊन मुला मुलीचे विवाह सामाजिक युवा ब्रिगेड संस्था नवरगाव यांच्या सदस्यगन व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडले. या मध्ये सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष्य श्री अमोल सेवादास निनावे,स्वप्नील मेश्राम, संगीत बोरकर, रवी दिघोरे, तसेच सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अन्य सदश्य यांच्या उपस्थित पार पडले.समोरील आयुष्यासाठी त्या जोडप्याना शुभेच्छा देण्यात आल्या.