श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंदेवाही यांच्या द्वारे “श्रीकृष्ण मंदिर”लोणवाही, सिंदेवाही तथा गुरुदेव चौक सिंदेवाही येथे हिंदू धर्म रक्षणासाठी आपल्या संपूर्ण परिवाराची आहुती देणारे परमपूज्य “गुरु गोविंद सिहं” महाराज व त्यांच्या महान पुत्राची संपूर्ण जीवनगाथा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे महामंत्री व प्रसिद्ध वक्ता
श्री.अमोलजी ठाकरे यांच्या द्वारे उदभोदन करण्यात आले त्यांचा संपूर्ण इतिहास त्यांनी आणि त्यांच्या पुत्रानी देश आणि सनातन धर्म रक्षणासाठी भोगलेल्या यातना त्यांचे बलिदान याविषयी उद्भोदन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ताम्हणून श्री. अमोलजी ठाकरे नागपूर महानगर मंत्री, श्री. राजेंद्रजी ठाकरे चंद्रपूर सेवाविभाग प्रमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कैलासजी टहिल्यानी धर्मजागरणप्रमुख सिंधी संप्रदाय, कुणाल पेशट्टीवार तालुका संयोजक बजरंग दल सिंदेवाही, राहुलजी कावळे , शिख संप्रदायाचे, सिंधी व सगळे सनातनी लोक उपस्थित होते.