श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी राहत असलेले ॲड.हेमंत वासुदेव बोडणे यांची भारत सरकारने नुकतीच नोटरीपदी नियुक्ती केली आहे. ॲड. बोडणे हे नवरगाव येथील ख्यातनाम तरुण,वकील असून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान करित असतात.
त्यांच्या नियुक्तीमुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचे नियुक्तीमुळे सर्वसामान्यांचे विधीविषयक तसेच नोटरीविषयक कामे सुलभ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


