श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव :-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी वार्ड नं 3 मध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारक बांधले असून त्यांच्या जयंती निमित्य भारतीय जनता पार्टी तर्फे पुष्प माला अर्पण कऱण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते मनोहरराव सहारे, रामदासजी दुकीवार, प्रकाशजी खोब्रागडे, नामदेवराव बोरकर, बिर्राजी जिगरवार, वाघेश्वरजी कोरेवार,दिवाकरजी कामडी, संजयजी बोडणे, चंदुजी बिरेवार, मनिषजी घुघुस्कर, रोशनजी मुद्दमवार,विजयजी प्यारमवार, प्रदिपजी बोकडे, संजयजी परसरामे, नामदेवजी मेश्राम,ज्ञानेश्वरजी कंकलवार, भोलेश्वरजी इदुलवार,मंगेशजी बेले, महेंद्रजी कामडी, नीलकंठजी सोनुले, दिवाकरजी रणदिवे, अनीलजी आंबोरकर रविजी चूनारकर व सर्व कुरमार समाज बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होते.


